Pratibha Patil - An Inspirational Journey

ऍन इन्स्पिरेशनल जर्नी : प्रतिभा देवीसिंग पाटील

प्रतिभा देवीसिंग पाटील

अवलोकन : या ग्रंथाद्वारे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती यांचे जीवन आणि कार्य यासंबंधीचे विवेचन आहे.या पदावर येण्यापूर्वी त्यानी इतर अनेक महत्वाच्या पदांवर काम केलेल्या कामाची माहितीही दिली आहे.1950 ते 1960 च्या काळांत स्त्रियांना नामोहरण करणार्‍या काळात प्रतिभाताईंनी शैक्षणिक क्षेत्रांत मिळविलेले प्राविण्य, त्यांची जबरदस्त इच्छाशक्ति,मताचा ठामपणा, विविध क्षेत्रावर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व , अभ्यास आणि कार्यकुशल कामगिरी आणि हाती घेतलेल्या कामाची प्रामाणिकपणे पूर्ती यामुळे भारतांतील सर्वोच्च पदापर्यन्तचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायक आहे. आपल्या या प्रेरणादायी प्रवासाचे श्रेय त्या भारतीय जनतेच्या सदिच्छा आणि परमेश्‍वरांला देतात. त्यांच्या या राजकीय प्रवासांत त्यांच्या कुटुबीयांनी दिलेली साथ यामुळे त्यांची कामगिरी परिणामकारक ठरली. अनेक क्षेत्रातील त्यांची नेत्रदिपक कामगिरी या त्या स्वत: कधीच बोलून दाखवित नाहीत ; त्यामुळे त्यांच्याविषयी लिहावे लागते ते केवळ जनतेच्या माहितीसाठी हा या पुस्तकाचा मतितार्थ आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन ताईंच्या ७६ व्या वाढदिवशी डिसेंबर १९ रोजी माजी राष्ट्रपती मा. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले.
Product Details
Language: English
Binding: Hardcover
Publisher: S. Chand Group
ISBN: 9788121935043, 8121935040
Edition: Multicolored Edition, 2010
Smt. Pratibha Patil

एन्गेजिंग द वर्ल्ड

प्रतिभा देवीसिंग पाटील

भारतांतील तीन बड्या व्यावसायिक संघटना – कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), द फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) आणि असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (आसोकॅम) यांनी संयुक्तरीत्या आपल्या व्यावसायिक प्रतिनिधीनी विषद केलेले आपले अनुभव ‘एन्गेजिंग द वर्ल्ड’ हे पुस्तक प्रतिभाताईंना राष्ट्रपती भवनांतील कार्यक्रमांत समारंभपूर्वक १८ जानेवारी २०१२ रोजी सादर केले.
Reinventing Leadership Pratibha Devisingh Patil: The First Woman President of India

Reinventing Leadership

Pratibha Devisingh Patil

Smt. Pratibha Patil’s splendid legacy in Indian politics is not simply an accident in Indian history but an unrelenting determination at her personal front as well as India’s call of destiny for this diminutive but resolute woman. Her selfless service to the people of India in her more than fifty years in public life is an inspiration. And with an ideal blend of private and public sphere, she is a motivation for the women of India and beyond. Her initiatives, ideas and insights and policy briefings form the text of this book.
Product Details
Paperback: 226 pages
Publisher: Allied Publishers Pvt. Ltd. (March 21, 2016)
Language: English
ISBN-10: 8184248164
ISBN-13: 978-8184248166
National Portal Of India
Make in India
National Informatics Center
GOI Web Directory

संपर्क साधा

Translate »